---Advertisement---

कृषि चिकित्सालय फळरोपवाटिकेमधील कामासाठी संपर्क करा

March 23, 2026 7:59 PM
---Advertisement---

सांगली न्यूज नेटवर्क

सांगली  : कृषि चिकित्सालय फळरोपवाटिका, कुपवाड प्रक्षेत्रावरील मजुरी कामे, ट्रॅक्टर व इतर मशीनने करावयाच्या कामांची तसेच सामुग्री पुरवठा कामी निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेसंबंधीचे निविदा अर्ज तसेच सर्व अटी व शर्ती कृषि चिकित्सालय फळरोपवाटिका, कुपवाड कार्यालयाच्या नोटीस बोर्ड वरती प्रकाशित करण्यात आल्या आहेत. निविदा प्रक्रियेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क करावा, असे कृषि अधिकारी, कृषि चिकित्सालय फळरोपवाटिका, कुपवाड यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!