---Advertisement---

गावात आता धुरळा.. ग्रामपंचायत पोटनिवडणूक जाहीर

March 25, 2026 6:48 PM
---Advertisement---

सांगली न्यूज नेटवर्क

सांगली : ग्रामीण भागातील राजकीय वातावरण आता तापणार आहे. कारण राज्य निवडणूक आयोगाने सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य / थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा,  किंवा इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठीचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

जिल्ह्यात 82 रिक्त सदस्य पदांसाठी व 18 रिक्त थेट सरपंच पदासांठी निवडणूक होणार आहे. ज्या ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत आहे, त्या क्षेत्रांत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल घोषित होईपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!