---Advertisement---

मोकासह खुनाच्या गुन्ह्यातील संशयितांकडून पिस्तुल, हत्यारे जप्त

March 25, 2026 6:59 PM
---Advertisement---

 

सांगली न्यूज नेटवर्क
सांगली : मोकासह खुनाच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील संशयितांकडून एक पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे यासह एडका, चाकूसारखी हत्यारे जप्त करण्यात आली. एकूण एक लाख ३२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कुपवाड एमआयडीसी परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!