खासदार विशाल पाटील यांनी मांडला मुद्दा
सांगली न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात नशेखोरीचे प्रमाण वाढत आहे. परिणामी यातून गुन्ह्याचे हे प्रमाण वाढत आहे. नशा केलेल्या तरुणांकडून खूनासारख्या गंभीर घटना घडत असल्याने ही परिस्थिती सुधारली आता आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील नशा मुक्ती केंद्रांची संख्या वाढवावी आणि नशेखरोन उपचारासाठी केंद्र सुरू करावे तसेच तरुण शाळकरी मुले नशेच्या आहारी जाणार नाही यासाठी प्रबोधन करावे, अशी मागणी खासदार विशाल पाटील संसदेत केली.





